शेतीची खरेदी-विक्री, जवळच

ShetiGo बद्दल

ShetiGo हे जनावरे व शेतीच्या साधनांसाठी स्थानिक खरेदीदार आणि विक्रेते जोडणारे व्यासपीठ आहे. लोकांना जवळच्या पर्यायांची माहिती आणि थेट संपर्क मिळावा, हा उद्देश आहे.

ShetiGo ची सुरुवात

शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे.

शेतातल्या मेहनतीची मला घरातूनच ओळख आहे. एखादी वस्तू विकायची असो किंवा जवळच काही शोधायचे असो, योग्य माणसापर्यंत पोहोचणे कठीण नसावे. म्हणून ShetiGo बनवले: स्थानिक जाहिराती, थेट संपर्क आणि गरज पडली तर मानवी मदत.

खरेदीदार आणि विक्रेते व्यवहार आपापसांत ठरवतात.

शेतकरी भागीदार व्हा